‘रयत शिक्षण’च्या समिती सदस्यपदी प्रकाश निकम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रयत शिक्षण’च्या समिती सदस्यपदी प्रकाश निकम
‘रयत शिक्षण’च्या समिती सदस्यपदी प्रकाश निकम

‘रयत शिक्षण’च्या समिती सदस्यपदी प्रकाश निकम

sakal_logo
By

मोखाडा, ता. २८ (बातमीदार) : रयत शिक्षण संस्था ही नामांकित शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेच्या बैठकीत माजी विद्यार्थी गटातून जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांची महाविद्यालय विकास समितीचे सन्माननीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबत संस्थेचे सचिव यांनी निवड झाल्याचे पत्र प्रकाश निकम यांना दिले आहे. ही निवड पाच वर्षांच्या कार्यकाळाकरिता झाल्याचे त्यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. आपण संस्थेचा सर्वांगीण विकास आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर होतो. आता या निवडीनंतर माझा काम करण्याचा उत्साह अधिकच वाढला असल्याचे निकम यांनी या सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94694 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..