स्मशानभूमीत वीज दिव्यांची व्यवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मशानभूमीत वीज दिव्यांची व्यवस्था
स्मशानभूमीत वीज दिव्यांची व्यवस्था

स्मशानभूमीत वीज दिव्यांची व्यवस्था

sakal_logo
By

कासा (बातमीदार) : कासा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिवंगत मनोज ऊर्फ राजू जगदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मशानभूमीत विजेचे दिवे लावण्यात आले. गेल्या वर्षी गणपतीत त्याचा अपघाती मृत्यू झाला होता. कासा स्मशानभूमीत रात्रीच्या अंतिम संस्कार करावयाचे झाल्यास तेथे विजेची सोय नव्हती. शनिवारी मनोज यांचा जन्मदिवस असल्याने स्मृतिनिमित्त कासा येथील सामाजिक कार्यकर्ते इद्रिस सोळंकी यांनी वीजदिव्याची व्यवस्था केली. यामुळे कासा ग्रामस्थांना मोठी सोय झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94713 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..