सहा लाख रुपयांच्या वीजचोरीचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा लाख रुपयांच्या वीजचोरीचा गुन्हा
सहा लाख रुपयांच्या वीजचोरीचा गुन्हा

सहा लाख रुपयांच्या वीजचोरीचा गुन्हा

sakal_logo
By

भिवंडी, ता. २८ (बातमीदार) : शहरात खडकरोड येथील निजामपूर येथे वीजग्राहकाने वीजमीटरमधील टी सी वायर कापून छेडछाड करत वीजचोरी केली. अनधिकृतपणे वीजपुरवठा घेऊन सहा लाख रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी टोरंट पॉवर कंपनीचे ट्विंकल संजयकुमार घीवाला यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात वीजग्राहक अन्सारी इकबाल अहमद नुरुल हक, असिफ अन्सारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कोणासही अटक केली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94805 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..