लक्ष्मण भंडारी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लक्ष्मण भंडारी यांचे निधन
लक्ष्मण भंडारी यांचे निधन

लक्ष्मण भंडारी यांचे निधन

sakal_logo
By

बोर्डी, ता. २८ (बातमीदार) : लक्ष्मण गोवन ऊर्फ मंगुबाई भंडारी (८२) यांचे सिल्वासा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात रुपमदायाबाई भंडारी, पुतणे असा परिवार आहे. गोपाळकाल्याच्या दिवशी घराचे छत कोसळून अंगावर पडल्याने लक्ष्मण हे जखमी झाले होते. त्यांना तातडीने सिल्वासा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवार त्यांची प्राणज्योत मालवली. अविवाहित असलेले लक्ष्मण हे व्यवसायाने वाहनचालक होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94839 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..