विक्रमगडमध्ये पोलिसांचा रूट मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगडमध्ये पोलिसांचा रूट मार्च
विक्रमगडमध्ये पोलिसांचा रूट मार्च

विक्रमगडमध्ये पोलिसांचा रूट मार्च

sakal_logo
By

विक्रमगड : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विक्रमगड शहरात जव्हार उपविभागातील अधिकारी व अंमलदार यांचा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चनंतर यशवंत नगर येथील खुल्या मैदानावर मॉकड्रिल करण्यात आले. या वेळी बेकायदेशीर जमाव जमा झाला तर त्यावर कसे नियंत्रण मिळवायचे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g94946 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..