गणोशोत्सवासाठी फळांची दुकाने सजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणोशोत्सवासाठी फळांची दुकाने सजली
गणोशोत्सवासाठी फळांची दुकाने सजली

गणोशोत्सवासाठी फळांची दुकाने सजली

sakal_logo
By

वाडा, ता. ३० (बातमीदार) : गणेशोत्सवासाठी फळांची दुकाने सजली असून गणेशभक्तांकडून दुकानांत फळे खरेदी करण्यासाठी एकच गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. गणपतीच्या आराशीत काही कमी पडू नये म्हणून विशेष काळजी गणेशभक्तांकडून घेतली जाते. त्याचबरोबर गणपती पूजेसाठी नैवेद्य म्हणून पाच फळे लागतात. त्यामुळे फळविक्रेत्यांनी फळांची दुकाने सजवली आहेत.
सफरचंद १०० रुपये किलो
केळी ४०- ५० रुपये डझन
नासपती १०० रुपये किलो
पेरू ६० रुपये किलो
चिकू ६० रुपये किलो
डाळिंब ८० -१०० रुपये किलो
कलिंगड २० रुपये किलो
द्राक्ष ३०० रुपये किलो
संत्री १८० रुपये किलो
पपनस १००- १५० रुपये नग
पपई ५० रुपये किलो
ग्रीन ॲपल २०० रुपये किलो
नागफळ १०० रुपये किलो
नारळ २५ रुपये नग
किवी १०० रुपये किलो

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95112 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..