राजावाडी रुग्णालयात नेत्रदान पंधरवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजावाडी रुग्णालयात नेत्रदान पंधरवडा
राजावाडी रुग्णालयात नेत्रदान पंधरवडा

राजावाडी रुग्णालयात नेत्रदान पंधरवडा

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात ३७ वा नेत्रदान पंधरावडा साजरा करण्यात आला. यासाठी नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ आणि डॉक्टरांमध्ये जागरूकतेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. १९८५ मध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुढाकाराने दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत देशभरात नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर राजावाडीच्या नेत्ररोग विभागाने नेत्रपेढीच्या टीमसोबत नेत्रदानाबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ, डॉक्टरांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी पोस्टर्स तयार केले होते. या वेळी राजावाडी रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाच्या डॉ. जिगीशा शर्मा, डॉ. सारिका शिंदे, डॉ. साकेत बेनूरवार यांनी उपस्थित होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95126 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..