पालघरमध्ये खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
पालघरमध्ये खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

पालघरमध्ये खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

sakal_logo
By

पालघर, ता. ३० (बातमीदार) : गणपतीची बुधवारी प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी फळे, नारळ, हार, फुले मिठाईच्या खरेदीसाठी गणेशभक्तांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे पालघर शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला; तर अनेक भाविक मोठ्या मूर्ती ट्रॅक्टरवर, छोट्या मूर्ती डोक्यावर घेऊन जात असताना दिसून येत होते. पालघरमधील सर्व बाजार फुलून गेला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95137 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..