उल्हासनगरात गणेश मंडळांवर गुन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात गणेश मंडळांवर गुन्हे
उल्हासनगरात गणेश मंडळांवर गुन्हे

उल्हासनगरात गणेश मंडळांवर गुन्हे

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) ः नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत कायद्याचे उल्लंघन टाळण्याचे आवाहन अपर पोलिस आयुक्त दत्ता शिंदे यांनी केले होते; मात्र तरीही उल्हासनगरातील पाच मंडळांनी उल्लंघन केल्याने त्यांच्यावर दोन पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शहाड फाटक परिसरातील अविघ्न राजा गणेश मंडळ तसेच मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत कष्टहर्ता ग्रुप, विघ्नहर्ता ग्रुप, रिद्धी-सिद्धी ग्रुप, बिग मोरियन ग्रुप या चार मंडळांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून या मंडळांनी मिरवणुकीची वाद्ये वाजवण्याची परवानगी न घेणे, रस्त्यात फटाके वाजवणे अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95197 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..