सेवक संस्थेतर्फे मोफत वहीवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवक संस्थेतर्फे मोफत वहीवाटप
सेवक संस्थेतर्फे मोफत वहीवाटप

सेवक संस्थेतर्फे मोफत वहीवाटप

sakal_logo
By

मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः सेवक संस्थेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने सेवक संस्थेचे अध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष चरण सिंग सप्रा यांच्या हस्ते मुलुंडमधील गरजू विद्यार्थ्यांना २९ ऑगस्ट रोजी मोफत वह्या वाटप करण्यात आले. यामध्ये एच. के. गिडवाणी स्कूल आणि जय भारत स्कूल यांचा समावेश होता. या शाळांमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसचे स्थानिक नेते किशोर मुंडाकेल, ज्येष्ठ काँग्रेस नेते कैलाश पाटील, राजन भोसले, श्रीकृष्ण काणेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95219 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..