काच फोडून कारटेपची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काच फोडून कारटेपची चोरी
काच फोडून कारटेपची चोरी

काच फोडून कारटेपची चोरी

sakal_logo
By

खारघर, ता. १ (बातमीदार) : खारघर, सेक्टर १९ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाची काच फोडून चोरट्यानी वाहनातील कारटेप चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
खारघर, सेक्टर बारा आणि अठरामधील रस्त्यावर उभी असलेली सात वाहने २४ जुलैच्या रात्री चोरट्यांनी फोडण्यात आली होती. अशातच पुन्हा गाडीची काच फोडून चोरट्यांनी कारटेप पळविल्याने वाहनचालकामध्ये भीतीचे वातावरण आहे. महत्त्वाचे म्हणजे, खारघरमध्ये चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सिडकोने मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र, असे असतानाही पोलिसांना अपयश येत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95253 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..