तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने विकासाला चालना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने विकासाला चालना
तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने विकासाला चालना

तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने विकासाला चालना

sakal_logo
By

ठाणे, ता. ४ : विकासासाठी बदलाची अत्यंत गरज आहे. स्मार्टफोन, टॅबलेट आणि इंटरनेट यांसारख्या तंत्रज्ञानाचा झपाट्याने अवलंब केल्याने विकासाला आणखीन चालना मिळेल, असे मत सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक फादर थॉमसन किणी यांनी व्यक्त केले. सेंट जॉन लर्निंग ॲपचा उद्‍घाटन सोहळा सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज शाळेच्या सभागृहात पार पडला. या वेळी ते बोलत होते. या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे व्यवस्थापक फादर जेरोम लोबो, उपमुख्याध्यापक एडवर्ड मास्कारेन्हास, संस्थापक दीपक डायस, फादर ग्लॅस्टन, सिंघानिया एज्युकेशनचे सीईओ डॉ. ब्रिजेश कारिया आणि विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95327 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..