भारत जोडो यात्रेत पालघर जिल्ह्यातून कॅप्टन सत्यम ठाकूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारत जोडो यात्रेत पालघर जिल्ह्यातून कॅप्टन सत्यम ठाकूर
भारत जोडो यात्रेत पालघर जिल्ह्यातून कॅप्टन सत्यम ठाकूर

भारत जोडो यात्रेत पालघर जिल्ह्यातून कॅप्टन सत्यम ठाकूर

sakal_logo
By

कासा, ता. ३ (बातमीदार) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रेचा शुभारंभ होत आहे. या यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे देशाची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, इंधन दरवाढीमुळे वाढत चाललेली महागाई या प्रमुख मुद्द्यांवरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. या यात्रेसाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीतर्फे देशभरातून प्रमुख १०० नेत्यांना या यात्रेची जबाबदारी देण्यात आली आहे. हे प्रमुख नेते १५० दिवस राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा करणार आहेत. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील युवा नेतृत्व कॅप्टन सत्यम ठाकूर यांची ऑल इंडिया काँग्रेस कमिटीतर्फे निवड करण्यात आली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95502 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..