गणेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश
गणेश

गणेश

sakal_logo
By

नवी मुंबई : ‘सकाळ’ यंदा आपल्या गणेशोत्सवाचे २७ वे वर्षे साजरे करीत आहे. त्यानिमित्त बेलापूर येथील ‘सकाळ भवन’मध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवात खारघर येथील गजानन प्रासादिक भजन मंडळाने भजन सादर केले. भजनरत्न रामदासबुवा पाटील, अमृतबुवा पाटील, मनोहरबुवा पाटील, मृदंगमणी गुरुनाथ घरत आणि इतर कलावंतांचा मंडळात सहभाग होता.
-------------
नवी मुंबई : प्रख्यात सदर लेखक आणि केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रफुल्ल वानखेडे शुक्रवारी ‘सकाळ’च्या गणेशोत्सव सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95521 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..