मिरा भाईंदर महापालिका वार्ताहर संघाची गणेश दर्शन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा भाईंदर महापालिका वार्ताहर संघाची गणेश दर्शन स्पर्धा
मिरा भाईंदर महापालिका वार्ताहर संघाची गणेश दर्शन स्पर्धा

मिरा भाईंदर महापालिका वार्ताहर संघाची गणेश दर्शन स्पर्धा

sakal_logo
By

भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिका वार्ताहर संघातर्फे यंदाही गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व सजावटीला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मूर्तीची उंची, गणेशोत्सव मंडळाकडून करण्यात येणारे सामाजिक कार्य आदी मुद्द्यांचाही पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी अनिल खेडेकर - ९८२०८५७९५५ यांच्याशी संपर्क साधावा, असे असे आवाहन वार्ताहर संघाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95633 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..