नवरात्र उत्सव कार्यकारिणी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्र उत्सव कार्यकारिणी जाहीर
नवरात्र उत्सव कार्यकारिणी जाहीर

नवरात्र उत्सव कार्यकारिणी जाहीर

sakal_logo
By

विक्रमगड (बातमीदार) : तालुक्यातील नवरंग मित्र मंडळाची नवरात्र उत्सव २०२२ ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. कृषी पर्यटन फॉर्म, शिंपी पाडा येथे नवरंग मित्र मंडळाची सभा आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये मागील वर्षे मंडळामार्फत केलेल्या उपक्रमांची माहिती व जमाखर्चाचे वाचन सरचिटणीस विजय पाटील यांनी केले. त्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी मंगेश औसरकर, कार्याध्यक्ष सोमू भाई प्रजापती, उपाध्यक्ष वैभव पडवळे, निनाद चाफेकर, मेहुल पटेल, शैलेश प्रजापती, कमलेश जैन, सरचिटणीसपदी विजय पाटील, चिटणीस मंगेश पाटील, सत्यनारायण राजपूत, योगेश भोईर, व्यवस्थापक संतोष पडवळे, गरबा प्रमुख भिकू भाई प्रजापती, सुरज प्रजापती, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख राहुल वाडेकर, संजय नेवे, निधी प्रमुख शिवा सांबरे, सागर आळशी, निशिकांत संखे, मनोज भानुशाली, परेश रोडगे, सुशील औसरकर, अशोक पटेल व प्रसिद्धी प्रमुख समीर आळशी यांची निवड करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95659 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..