श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सवाला ६५ वर्षांची परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सवाला ६५ वर्षांची परंपरा
श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सवाला ६५ वर्षांची परंपरा

श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सवाला ६५ वर्षांची परंपरा

sakal_logo
By

विरार, ता. ५ (बातमीदार) : वसई तालुक्यातील खानिवडे गावात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे ६५ वर्ष असून श्रीराम सार्वजनिक गणेशोत्सव असे या उत्सवाला संबोधण्यात येते. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा उत्सव समस्त गावकरी कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या न करता एकत्रित येऊन सोपवलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारून भक्तिभावाने साजरा करतात. सध्या हा उत्सव गावातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात साजरा करण्यात येतो. गौरी विसर्जनाबरोबर विसर्जन करण्यात येणाऱ्या या सार्वजनिक उत्सव काळात रात्रीच्या वेळी गावातील बाल कलाकार आपले अभिनय, गायन, नकला असे कसब दाखवतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95712 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..