मढमध्ये सात फुटांचा अजगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मढमध्ये सात फुटांचा अजगर
मढमध्ये सात फुटांचा अजगर

मढमध्ये सात फुटांचा अजगर

sakal_logo
By

मालाड, ता. ५ (बातमीदार) ः मढ येथील पास्कल वाडी मोमान व्हीला येथे सात फुटांचा अजगर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत सर्पमित्र रॉक्सन कोळी यांना स्थानिकांनी माहिती दिल्यावर अवघ्या काही मिनिटांत ते पास्कल वाडीत दाखल झाले व त्यांनी अर्धा तास मेहनत करत मोठ्या शिताफीने अजगरला ताब्‍यात घेत नंतर जंगलात सोडले. त्‍यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. सर्पमित्र रॉक्सन यांनी मढ, मार्वे, मनोरी, गोराई ते उत्तन परिसरात शेकडो साप पकडून त्यांची सुटका केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95726 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..