मढ समुद्र किनाऱ्यावर कुस्त्यांचे सामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मढ समुद्र किनाऱ्यावर कुस्त्यांचे सामने
मढ समुद्र किनाऱ्यावर कुस्त्यांचे सामने

मढ समुद्र किनाऱ्यावर कुस्त्यांचे सामने

sakal_logo
By

मालाड, ता. ५ ः नवजवान तरुण मंडळाच्या वतीने गौरी-गणपती (शीला सन) निमित्त मढ कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी (६ सप्‍टेंबर) संध्याकाळी सहा वाजता कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित केले आहेत. रोख पारितोषिके व चषक विजेता पहेलवानांना देण्यात येणार आहेत. कार्यक्रमास गरवारे वॉल रोप कंपनीचे अधिकारी खासदार गोपाल शेट्टी, आमदार अस्लम शेख, कोळी महासंघ अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील, माजी प्रभाग समिती अध्यक्षा व स्थानिक नगरसेविका संगीता संजय सुतार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95766 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..