मिरा भाईंदरमध्ये २३३८ गणेशमूर्तीचे व ३२३ गौरींचे विसर्जन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा भाईंदरमध्ये २३३८ गणेशमूर्तीचे व ३२३ गौरींचे विसर्जन
मिरा भाईंदरमध्ये २३३८ गणेशमूर्तीचे व ३२३ गौरींचे विसर्जन

मिरा भाईंदरमध्ये २३३८ गणेशमूर्तीचे व ३२३ गौरींचे विसर्जन

sakal_logo
By

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सहाव्या दिवशी २,३३८ गणेशमूर्तींचे व ३२३ गौरींचे विसर्जन पार पडले. प्रभाग क्रमांक एकमध्ये २५० गणेशमूर्ती व ३८ गौरी, प्रभाग क्रमांक दोनमध्ये २५० गणेशमूर्ती व ३१ गौरी, प्रभाग क्रमांक तीनमध्ये ४५७ गणेशमूर्ती व ९५ गौरी, प्रभाग क्रमांक चारमध्ये ६२७ गणेशमूर्ती व ८८ गौरी, प्रभाग क्रमांक पाचमध्ये ८ गणेशमूर्ती व १ गौरी, प्रभाग क्रमांक सहामध्ये ७४६ गणेशमूर्ती व ७० गौरींचे विसर्जन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95889 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..