सह्याद्री क्रीडा मंडळच्या गणपतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सह्याद्री क्रीडा मंडळच्या गणपतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट
सह्याद्री क्रीडा मंडळच्या गणपतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट

सह्याद्री क्रीडा मंडळच्या गणपतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट

sakal_logo
By

चेंबूर, ता. ६ (बातमीदार) ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टिळकनगर येथील सह्याद्री क्रीडा मंडळाच्‍या गणपतीला सोमवारी संध्याकाळी सदिच्छा भेट दिली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर व राजेंद्र मोहिते मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95912 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..