शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम
शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ७ (बातमीदार) : भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल इंग्रजी माध्यमिक शााळा झडपोली येथे शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी विशेष नृत्य सादर केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी शिक्षकांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळेच्या कार्याध्यक्ष सानिका संदेश ढोणे यांचा संस्थेकडून गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्य, सिनेअर, ज्युनिअर केजीचे सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g95989 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..