कागदाच्‍या लग‍द्यापासुन बनवला बाप्‍पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कागदाच्‍या लग‍द्यापासुन बनवला बाप्‍पा
कागदाच्‍या लग‍द्यापासुन बनवला बाप्‍पा

कागदाच्‍या लग‍द्यापासुन बनवला बाप्‍पा

sakal_logo
By

मुलुंड, ता. ७ (बातमीदार) ः मुलुंड पूर्वेतील श्री केसरी मित्र मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर गणेशोत्सव साजरा करतो. गेल्या ३६ वर्षांपासून हे मंडळ मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करत आहे. यावर्षी पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. विशेषकरून यंदाच्या वर्षी गणेशाची मूर्ती ८ फूट उंचीची असून ती कागदाच्या लगद्यापासून बनविण्यात आली आहे. कागदी गणेश मूर्ती ही संपूर्ण मुलुंडमधील पहिली आगळी-वेगळी शिल्पकला मानली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96013 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..