पोशेरा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोशेरा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पोशेरा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पोशेरा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

sakal_logo
By

मोखाडा, ता. ७ (बातमीदार) : ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी मोखाडा तालुक्यात पक्षबांधणीच्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. मोखाड्यात पोशेरा गावातील शिवसेना, काँग्रेस तसेच विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मोखाडा तालुक्यातील पोशरा ही ग्रामपंचायत महत्त्वाची मानली जाते. गावातील शाळा, मंदिरे अशा कोणत्याही कामात ग्रामस्थ हिरीरीने भाग घेतात. त्यामुळे हे एक आदर्श गाव बनवले आहे. अशात गावातील शिवसेना, काँग्रेस, सामाजिक संस्थांचे कार्यकर्त्यांनी आमदार सुनील भुसारा यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96016 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..