‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ उप्रक्रमाला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ उप्रक्रमाला सुरुवात
‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ उप्रक्रमाला सुरुवात

‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ उप्रक्रमाला सुरुवात

sakal_logo
By

मनोर, ता. १० (बातमीदार) : प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगामासाठी ‘माझी पॉलिसी माझ्या हातात’ या उपक्रमाअंतर्गत विमा पॉलिसीचे वितरण आणि अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या माहिती पुस्तकाचे अनावरण तालुका कृषी अधिकारी तरुण वैती यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. मंगळवारी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजित छोटेखानी कार्यक्रमाला सफाळ्याचे प्रभारी मंडळ अधिकारी किरण संखे, कृषी पर्यवेक्षक जगदीश पाटील, संदीप संखे, जगदीश भरभरे, जान्हवी पारधी, प्रतिमा लोंढे, अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे समन्वयक अविनाश पाटील, तालुका प्रतिनिधी श्रीकांत मुकणे, शुभम पाटील, अजय पाटील आणि शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96220 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..