गणेशोत्सव सजावट स्पर्धेत सिद्धी पाटील प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सव सजावट स्पर्धेत सिद्धी पाटील प्रथम
गणेशोत्सव सजावट स्पर्धेत सिद्धी पाटील प्रथम

गणेशोत्सव सजावट स्पर्धेत सिद्धी पाटील प्रथम

sakal_logo
By

वसई, ता. ११ (बातमीदार) : शिवसेना नवघर माणिकपूर शहराचे माजी उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी शहरात घरगुती श्री गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. यात सुंदर देखावे तयार केलेल्या सिद्धी पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. द्वितीय नीलेश चुंबळकर, तृतीय निखिल वाळींजकर, तसेच उत्तेजनार्थ रुशील पाथरकर व अर्चना दळवी यांना पुरस्कार घोषित करण्यात आले असल्याची माहिती मिलिंद चव्हाण यांनी दिली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक प्रतिभा ठाकूर, शाखा संघटक विभा दुबे, माजी विभागप्रमुख उमेश शिखरे यांनी मेहनत घेतली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96371 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..