पितृपक्षात अन्नदान करण्याचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पितृपक्षात अन्नदान करण्याचे आवाहन
पितृपक्षात अन्नदान करण्याचे आवाहन

पितृपक्षात अन्नदान करण्याचे आवाहन

sakal_logo
By

कांदिवली, ता. ११ (बातमीदार) ः परळ येथे सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन ॲण्ड एन्वायर्नमेंट म्हणजे स्वामी संस्था सामाजिक कार्य करत आहे. या संस्‍थेने पितृपक्षात अन्नदान करण्याचे, तसेच सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन केले आहे. स्वामी संस्थेच्या वतीने ‘मातृभाव’ उपक्रमांतर्गत पितृपक्षात १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत कॅन्सरग्रस्त आणि गरीब रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना धान्य वाटप करण्याचे कार्य सुरू केले आहे. पितृपक्षात सलग पंधरा दिवस हे धान्यदान जवळजवळ एक हजार लाभार्थींना दिले जाते. यासाठी स्वामी संस्थेच्या परिवारातील साध्वी डोके ९८६९४५११५३ आणि मंगल गुरव ८९२८०६१३९१ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संस्‍थेने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96380 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..