कविता रसग्रहण लेखन स्‍पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कविता रसग्रहण लेखन स्‍पर्धा
कविता रसग्रहण लेखन स्‍पर्धा

कविता रसग्रहण लेखन स्‍पर्धा

sakal_logo
By

मुंबई ः माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे कविवर्य वसंत बापट यांच्‍या जन्‍मशताब्‍दीनिमित्त त्‍यांच्‍या कवितांचे रसग्रहण करणारी लेखन स्‍पर्धा आयोजित केली आहे. शनिवारी (ता. १७) दुपारी ४ वाजता माहीम सार्वजनिक वाचनालयात ही स्‍पर्धा होणार आहे. १८ वर्षांवरील व्‍यक्‍तींसाठी ही स्‍पर्धा असून यासाठी प्रथम नावनोंदणी करणाऱ्या ३० स्‍पर्धकांना यात सहभागी होता येईल. नावनोंदणीची तारीख १५ सप्‍टेंबर आहे. वाचनालयाने ऐनवेळी दिलेल्‍या कवितांचे रसग्रहण, लेखन करणे आवश्‍यक असल्‍याचे आयोजकांनी सांगितले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96630 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..