वाड्यात बस कारचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यात बस कारचा अपघात
वाड्यात बस कारचा अपघात

वाड्यात बस कारचा अपघात

sakal_logo
By

वाडा, ता. १३ (बातमीदार) : वाडा-दाढरे मार्गावर आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बस व कारचा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वाडा-दाढरे एम.एच. ०७ सी. ९२१५ या क्रमांकाची एस.टी. बस दाढरे येथे जात असताना समोरून येणाऱ्या कारला धडकली. दोन्ही वाहनचालकांना वळणावर गाड्या न दिसल्याने हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, वाडा तालुक्यात एका महिन्यात बसचा हा चौथा अपघात असल्याने प्रवाशांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g96727 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..