पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम
पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त अभिनव उपक्रम

sakal_logo
By

कल्याण, ता. १८ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी आगळावेगळ्या पद्धतीने साजरा केला. सेवा सप्ताह अंतर्गत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहायला नको. या भावनेतून कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामधील ३० विद्यार्थ्यांना शनिवारी (ता. १७) शैक्षणिक फीचे धनादेश देण्यात आला. धनादेश मिळाल्याने त्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत आमदार गणपत गायकवाड यांचे आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97224 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..