नवरात्रीसाठी उपवासफ्रेंडली आईस्क्रीम बाजारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रीसाठी उपवासफ्रेंडली आईस्क्रीम बाजारात
नवरात्रीसाठी उपवासफ्रेंडली आईस्क्रीम बाजारात

नवरात्रीसाठी उपवासफ्रेंडली आईस्क्रीम बाजारात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : नीक ऑनेस्ट्ली नॅचरल आईस्क्रीम या ब्रँडने नवरात्रीत उपवास करणाऱ्या भाविकांसाठी उपवासफ्रेंडली आईस्क्रीम फ्लेवर बाजारात आणले आहे. त्यामुळे सणासुदीचा आनंद घेत उपवासाची परंपराही जतन करता येणार आहे. नवरात्रीमध्ये अनेक भाविक नऊ दिवस कडक उपवास करून दुर्गामातेची पूजा करतात. दूध, फळे, सुकामेवा अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर करून उपवासफ्रेंडली आईस्क्रीम तयार केले. उपवास आरोग्यदायी, पण चवदार असावा, असे आम्हाला वाटते. नवरात्रीचा शेवट गोड होण्यासाठी कंपनीने वेगवेगळे फ्लेवर्स, विविध रंगांत सादर केले आहेत, असे नीक ऑनेस्ट्ली नॅचरल आईस्क्रीमचे संचालक संजीव शहा यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97565 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..