‘एक्सीलरेटर्स अप’चे यशस्वी आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एक्सीलरेटर्स अप’चे यशस्वी आयोजन
‘एक्सीलरेटर्स अप’चे यशस्वी आयोजन

‘एक्सीलरेटर्स अप’चे यशस्वी आयोजन

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : देशातील ऑनलाईन गेमिंगचा अनुभव सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईत ‘एक्सिलरेटर्स ॲप’चे आयोजन करण्यात आले होते. एक्सलन्स इन्स्टॉलेशन्सचे अँटानो सोलर जॉन आणि हरिणी रामचंद्रन यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात देशातील ४५० पेक्षा अधिक गेमर्सनी सहभाग घेतला होता. सहा दिवसांसाठी आयोजित कार्यक्रमात कलाकार, डिझायनर, गृहिणी, मुले उपस्थित होती. जगभरातील ऑनलाईन गेमर्सचा अनुभव बदलण्यासाठी कंपनीकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97598 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..