नवघरमधील तरुणांचा शिंदे गटात प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवघरमधील तरुणांचा शिंदे गटात प्रवेश
नवघरमधील तरुणांचा शिंदे गटात प्रवेश

नवघरमधील तरुणांचा शिंदे गटात प्रवेश

sakal_logo
By

विरार, ता. २० (बातमीदार) : शिवसेनेतील अंतर्गत बंडानंतर वसईमधील पदाधिकाऱ्यांची नेमणूक एकनाथ शिंदे गटाने केली होती; परंतु शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहिल्याने एकनाथ शिंदे यांच्या गटाला कार्यकर्ते कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. अशात नवघर पूर्व विभागातील वार्ड नं. ९२ मधील अनेक तरुणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या वेळी नवघर पूर्व विभागप्रमुखपदी राहुल कवळे यांची; तर शाखाप्रमुखपदी रत्नेश गौड यांची नियुक्ती जिल्हाप्रमुख नीलेश तेंडुलकर आणि तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांनी जाहीर केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97696 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..