‘अपोलो फार्मसी’च्या स्टोअरचा विस्तार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अपोलो फार्मसी’च्या स्टोअरचा विस्तार
‘अपोलो फार्मसी’च्या स्टोअरचा विस्तार

‘अपोलो फार्मसी’च्या स्टोअरचा विस्तार

sakal_logo
By

मुंबई : ओम्नी चॅनेल फार्मसी रिटेलरच्या अपोलो फार्मसीने भारतातील पाच हजारावे स्टोअर सुरू केले आहे. या फार्मसीमध्ये ग्राहक तत्काळ आवश्यक तपासण्या, डॉक्टरांसोबत खासगी व्हिडीओ कन्सल्टेशन बुकिंग, घरून नमुने जमा करण्यासाठी लॅब टेस्ट ऑर्डर करू शकणार आहेत. ग्राहकांच्या गरजा आणि प्राथमिकता वाढत आहेत, बदलत आहेत व त्यांना अनुरूप आम्ही फक्त किमतींमध्येच नाही, तर श्रेणी व सेवांमध्येदेखील अनोखेपण आणणे सुरू ठेवल्याचे अपोलो फार्मसीच्या शोबना कामिनेनी यांनी सांगितले. देशातील १० लाख ग्राहकांना प्रतिदिनी सेवा देण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97705 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..