चव्हाण साहेब आता तरी डोंबिवली कडे लक्ष द्या? जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा चव्हाण यांना सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चव्हाण साहेब आता तरी डोंबिवली कडे लक्ष द्या? जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा चव्हाण यांना सल्ला
चव्हाण साहेब आता तरी डोंबिवली कडे लक्ष द्या? जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा चव्हाण यांना सल्ला

चव्हाण साहेब आता तरी डोंबिवली कडे लक्ष द्या? जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा चव्हाण यांना सल्ला

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० ः कल्याण डोंबिवलीतील रस्ते कामाच्या निधीवरून शिंदे व फडणवीस सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतानाच कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांना शिवसेनेच्या ठाकरे गटानेदेखील लक्ष केले आहे. चव्हाण यांचे ते भाषण केवळ डोंबिवलीकरांची सहानुभूती मिळवण्यासाठी आहे. त्यांना खरोखरच काम करायचे होते, तर ते साडेतीन वर्षे राज्यमंत्री होते, आता कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी ठोस पावले उचलली पाहिजेत; तरच या डोंबिवलीमध्ये काही तरी सुधारणा होईल. डोंबिवलीच्या बकाल अवस्थेला सर्वस्वी मंत्री चव्हाण हेच जबाबदार आहेत, असा आरोप जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी मंत्री चव्हाण यांच्यावर केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97774 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..