विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २१ (बातमीदार) ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार आणि मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आहे. हा कार्यक्रम सेठिया नगर हॉल, साकीनाका येथे भाजप उत्तर मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष शुभ्रांशू दीक्षित यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. साई श्रद्धा प्रतिष्ठानचे विश्वस्त ममता दीक्षित व ग्रँड मराठा फाऊंडेशनचे संस्थापक रोहित शेलटकर, विश्वस्त माधवी शेलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे समन्वयक वृषभ गोरे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97792 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..