लायन्स क्लबतर्फे आरोग्‍य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लायन्स क्लबतर्फे आरोग्‍य शिबिर
लायन्स क्लबतर्फे आरोग्‍य शिबिर

लायन्स क्लबतर्फे आरोग्‍य शिबिर

sakal_logo
By

मुलुंड, ता. २१ (बातमीदार) ः लायन्स क्लब, मुलुंडतर्फे नुकतेच आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये सिप्ला, रॅनबॅक्सीसारख्या नामवंत कंपन्यांच्या मेडिकल टीमद्वारे उपस्थित नागरिकांची मधुमेह, रेटिना, आर्थराइटिस, थायरॉईड, रक्तदाब आदी तपासण्या मोफत करण्यात आल्‍या. ९० हून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ मुलुंडचे अध्यक्ष मयूर लखानी, डॉ. श्रद्धा दोषी आणि योगेश ठक्कर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97823 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..