वरोती गावात रस्त्याजवळ डम्पिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरोती गावात रस्त्याजवळ डम्पिंग
वरोती गावात रस्त्याजवळ डम्पिंग

वरोती गावात रस्त्याजवळ डम्पिंग

sakal_logo
By

कासा, ता. २१ (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्य मार्गावर वरोती गावातील बाजारपेठेसमोरच सध्या कचऱ्याचा ढीग साचला आहे. त्यात पाऊस सुरू असल्याने या कचऱ्यावर कुत्रे, कोंबड्या, गुरे फिरत असल्याने कचरा इतरत्र पसरत असून यामुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या परिसरात कचरा कुंड्या ठेवाव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत. ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये डम्पिंगसाठी जागा उपलब्ध नाही; तर अनेक ग्रामपंचायतींमध्ये कचरा गाडी नाही. यावर प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97840 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..