परमाणू जनजागृती परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परमाणू जनजागृती परिषद
परमाणू जनजागृती परिषद

परमाणू जनजागृती परिषद

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. २१ (बातमीदार) : परमाणू ऊर्जा नियामक परिषदेच्या वतीने मंगळवारी (ता. २०) मुंबईत जनजागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एम. एम. कुलकर्णी, वर्गीस, डॉ. टंडन आणि डॉ. भट्टाचार्य यांनी मार्गदर्शन केले. रेडिएशन हे आपल्या शरीरातही असते. प्रत्येक गोष्टीत रेडिएशनचा समावेश असतो; मात्र नैसर्गिक रेडिएशन हे प्रत्येकाच्या शरीराला आवश्यक असते. जास्त प्रमाणात रेडिएशन निर्माण होणार नाही, यासाठी काय काळजी घेतली जाते, आपल्या देशात असलेल्या अणुभट्ट्या आदीबाबतची माहिती या वेळी वक्त्यांनी दिली. या परिषदेत मुंबई मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97919 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..