कैलास आरवडे आपच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कैलास आरवडे आपच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त
कैलास आरवडे आपच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त

कैलास आरवडे आपच्या मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त

sakal_logo
By

चेंबूर, ता. २२ (बातमीदार) ः आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कैलास आरवडे यांची आम आदमी पार्टी मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना आपच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन व मुंबई प्रदेश प्रभारी अंकुश नारंग यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. त्यांच्या निवडीमुळे आंबेडकरी चळवळीत आनंदाचे वातावरण असलेले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g97968 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..