शहापूरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
शहापूरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

शहापूरात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

sakal_logo
By

शहापूर (बातमीदार) : कळंभे-बोरशेती ग्रुप ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची आपापल्या प्रभागांत जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. एकूण पाच प्रभागांत १३ प्रभागांसाठी ही निवडणूक होत आहे. प्रभाग क्र. ४ मधून स्वप्नील भोईर, रश्मी रवी जवरे, मीनल सागर पहुरकर यांनी आज जोंधळे महाविद्यालयातील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. येत्या २७ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २८ सप्टेंबरला अर्जांची छाननी, ३० सप्टेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g98125 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..