चार वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला
चार वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला

चार वर्षीय बालकावर बिबट्याचा हल्ला

sakal_logo
By

गोरेगाव, ता. ४ (बातमीदार) : गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनी परिसरात चारवर्षीय हिमांशू यादव या बालकावर बिबट्याने हल्ला केला. काल रात्री (ता. ३) ९ च्या सुमारास हिमांशू त्याच्या वडिलांसोबत गरबा बघण्यासाठी निघाला होता. त्या वेळी झुडपांमध्ये लपलेल्या बिबट्याने हल्ला केला. वडिलांनी व तेथे असलेल्‍या लोकांनी झटापट करून मुलाला वाचविले. जखमी मुलाला ट्रॉमा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.