‘खादी फेस्ट’चे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘खादी फेस्ट’चे आयोजन
‘खादी फेस्ट’चे आयोजन

‘खादी फेस्ट’चे आयोजन

sakal_logo
By

मुंबई ः खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे आयोजित ‘खादी फेस्ट २०२२’ चे उद्‌घाटन केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांच्यासोबत खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार उपस्थित होते. २ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत हे ‘खादी फेस्ट’ खादी ग्रामोद्योग भवन, ग्रामोदया, ३ इर्ला, विलेपार्ले पश्चिम येथे सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांवर २० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.