शिवसेनेला चंद्रपाडा येथे पुन्हा धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेला चंद्रपाडा येथे पुन्हा धक्का
शिवसेनेला चंद्रपाडा येथे पुन्हा धक्का

शिवसेनेला चंद्रपाडा येथे पुन्हा धक्का

sakal_logo
By

विरार, ता. ६ (बातमीदार) : नायगाव पूर्वचे युवासेनेचे विभाग अधिकारी चेतन केदार म्हात्रे (तांडेल) आणि शिवसेनेचे नेते रावसाहेब पाटील व राष्ट्रवादी युवा कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. या प्रवेशाबाबत चेतन म्हात्रे यांनी सांगितले, आमदारांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे आणि त्यांचे कार्यकर्त्यांवर असलेल्या विश्वासामुळे आम्ही बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे.