डोल्हारी खुर्द येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोल्हारी खुर्द येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन
डोल्हारी खुर्द येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन

डोल्हारी खुर्द येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन

sakal_logo
By

विक्रमगड, ता. ६ (बातमीदार) : एसबीआय फाऊंडेशन व श्री चैतन्य सेवा ट्रस्ट गालतरे यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रमगड तालुक्यातील डोलारी खुर्द येथे एसबीआय फाऊंडेशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी ललित मोहन, ग्रामसेवा केंद्राचे कार्यक्रम समन्वयक श्री सिद्धलिंगेश, प्रादेशिक व्यवस्थापक राकेश वर्मा, जव्हार एसबीआय शाखा व्यवस्थापक टीम, एसबीआय वाडा शाखा व्यवस्थापक, गोरे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. तसेच चैतन्य सेवा ट्रस्ट व ग्रामीण विकासचे संचालक सनत कुमार प्रभुजी, चैतन्य सेवा ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष चौधरी, ग्रामस्थ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सदर उद्‌घाटन सोहळा पार पडला.