वर्दीतीली आदिशक्तीचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्दीतीली आदिशक्तीचा गौरव
वर्दीतीली आदिशक्तीचा गौरव

वर्दीतीली आदिशक्तीचा गौरव

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. ८ (बातमीदार) ः वरळी येथील गणेशोत्सव, नवरात्रीत बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिस कर्मचारी आणि महापालिकेच्या पन्नास महिला सफाई कर्मचारी यांचा आशंका फाऊंडेशनचे अध्यक्ष आनंद खंकाळ, सचिव अक्षय गायकवाड, खजिनदार विनय कोळी, उपाध्यक्षा श्रावणी किर, संकेत जावळे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश हेंबाडे, अॅड. राजहंस गायकवाड, सागर शिंदे यांच्या हस्ते साडी आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. वरळीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कोळी यांनी ‘आशंका फाऊंडेशन’च्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करीत आनंद व्यक्त केला.