ठाण्यात सर्व्हिस सेंटरला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात सर्व्हिस सेंटरला आग
ठाण्यात सर्व्हिस सेंटरला आग

ठाण्यात सर्व्हिस सेंटरला आग

sakal_logo
By

ठाणे, ता. ८ (वार्ताहर) ः बाळकूम पाड्यातील सर्व्हिस सेंटरमध्ये अचानक लागलेल्या आगीने खळबळ उडाली. ही घटना शनिवारी (ता. ८ ) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. ठाण्याच्या जे. आय. के. इंडस्ट्रीजमधील सर्व्हिस सेंटरला आग लागली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने आग पूर्णपणे नियंत्रणात आणली गेली.