पालघरमध्ये महर्षि वाल्मिकी जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालघरमध्ये महर्षि वाल्मिकी जयंती साजरी
पालघरमध्ये महर्षि वाल्मिकी जयंती साजरी

पालघरमध्ये महर्षि वाल्मिकी जयंती साजरी

sakal_logo
By

पालघर, ता. ९ (बातमीदार) ः जिल्हा परिषद पालघर येथे रविवारी (ता. ९) महर्षी वाल्मीकी ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांनी आद्यकवी महर्षि वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.