वाहतूक विभागाच्या एसी युनिटला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक विभागाच्या एसी युनिटला आग
वाहतूक विभागाच्या एसी युनिटला आग

वाहतूक विभागाच्या एसी युनिटला आग

sakal_logo
By

ठाणे, ता. ९ (वार्ताहर) ः तीन हात नाका फॉरेस्ट ऑफिससमोर असलेल्या पोलिस उपआयुक्त वाहतूक विभागाच्या कॉन्फरन्स रूममधील इनडोअर एसी युनिटला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक लागलेल्या या आगीने खळबळ उडाली. घटनास्थळी महावितरण विभागाचे कर्मचारी, शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.