ठाणे जिल्ह्यात ४४ खेळाच्या स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे जिल्ह्यात ४४ खेळाच्या स्पर्धा
ठाणे जिल्ह्यात ४४ खेळाच्या स्पर्धा

ठाणे जिल्ह्यात ४४ खेळाच्या स्पर्धा

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ११(बातमीदार): ठाणे जिल्ह्यात यंदा ४४ खेळांच्या शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा परिषद अधिकाऱ्यांची परवानगी मिळाली आहे. या स्पर्धेसाठी २० ऑक्टोबरपर्यंत शाळांकडून प्रस्ताव मागवण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी स्नेहल साळुंखे यांनी दिली. राज्य शासनाने यंदा ९४ खेळांना परवानगी दिली असून ठाणे जिल्ह्यातील विनाअनुदानित ४४ खेळांचा समावेश असणार आहे.